Steps to Prepare Quick तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi)
Eula Christensen 09/09/2020 23:29
तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi)
Hello everybody, it’s Jim, welcome to my recipe page. Today, I will show you a way to prepare a distinctive dish, तळलेला भरलेला बांगडा मासा (stuffed-fried mackerel fish recipe in marathi). It is one of my favorites. This time, I will make it a bit tasty. This will be really delicious.
तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi) is one of the most popular of recent trending foods in the world. It is easy, it’s fast, it tastes yummy. It is enjoyed by millions daily. तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi) is something that I’ve loved my whole life. They are fine and they look fantastic.
To begin with this recipe, we must prepare a few ingredients. You can have तळलेला भरलेला बांगडा मासा (stuffed-fried mackerel fish recipe in marathi) using 10 ingredients and 5 steps. Here is how you cook that.
The ingredients needed to make तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi):
Get मध्यम आकाराचे बांगडे साफ करून खाचा पाडलेले
Prepare लिंबाचा रम
Prepare तांदळाचे पीठ
Take बारीक चिरलेली कोथिंबीर
Get ताजी बनवलेली धणा पावडर
Get आले लसूण मिरची पेस्ट
Get संकेश्वरी मिरची पावडर
Get बेडगी किंवा काश्मिरी मिरची पावडर
Prepare चवीनुसार मीठ
Take तळण्यासाठी तेल
Instructions to make तळलेला भरलेला बांगडा मासा (Stuffed-Fried Mackerel fish recipe in marathi):
सेलम हळद पावडर, मध्यम तिखट अशी संकेश्वरी मिरची पावडर दोन चमचे, रंगासाठी बेडगी किंवा मिरची पावडर, चवीपुरतं मीठ, चार चमचे आले-लसूण मिरची पेस्ट, दोन चमचे धणे पावडर, एका मोठ्या लिंबाचा रस हे सारे छान एकजीव केले व साफ केलेल्या बांगड्याला आतून बाहेरून व्यवस्थित चोळले. बांगड्याला पाडलेल्या खाचांमधे मुरवले. 🐟
थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडे मॅरिनेशन एकत्र कालवून बांगड्याच्या पोटाच्या पोकळीत भरले. हे फार चविष्ट लागते बरे का… - बांगडे २० मिनिटे झाकून मॅरिनेट करत ठेवले.
तांदळाचे पीठ घेतले. त्यातही थोडेसे मीठ मिसळले. - जाड बुडाचा खोलगट पॅनमधे ब-यापैकी जास्त तेल गरम करत ठेवले. मॅरिनेटेड बांगड्याला तांदळाच्या पिठावर ठेऊन सर्व बाजूने पीठ लागेल अशा पध्दतीने हलकेच दाबून घेऊन मग पॅनमधल्या उकळत्या तेलात सोडून दिले.
बांगडा मांसल असल्याने दोन्ही बाजूंनी तळताना पलटणीने थोडा थोडा दाब दिला. सगळे बांगडे मस्त खरपुस तळुन घेतले. ह्यावेळी मनासारखे जमले. पुर्वी मासे जेव्हाही मी तळायची तेव्हा फजिती चा काळ असायचा. कधी पॅनलाच माशाचे मास चिकटायचे, कधी मॅरिनेशन जास्त व्हायचे, कधी मासा वरून करपायचा आणि आतून कच्चाच राहायचा. तर कधी मॅरिनेड करपून टणक होऊन जायचे. नाजूक बोंबलाचे तर तीन तेरा वाजून खायची बोंबाबोंब. :(
भरलेला आणि तळलेला बांगड्या तय्यार आहे. मस्तपैकी गरमागरम भाकरी किंवा चपाती सोबत आस्वाद घ्या. :)
So that’s going to wrap this up with this exceptional food तळलेला भरलेला बांगडा मासा (stuffed-fried mackerel fish recipe in marathi) recipe. Thank you very much for your time. I am confident that you will make this at home. There is gonna be more interesting food in home recipes coming up. Remember to save this page in your browser, and share it to your family, colleague and friends. Thank you for reading. Go on get cooking!